शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : सारा अली खानची इच्छा पूर्ण! कार्तिक आर्यनसोबत ‘या’ चित्रपटात करणार रोमान्स!!

फिल्मी : NickYanka Reception Inside Videos: प्रियांका व निकच्या रिसेप्शनमध्ये रंगला ‘पिंगा’ डान्स

रिलेशनशिप : रणवीर सिंगने सांगितलं Happy Married Life चं सीक्रेट!

मुंबई : लग्न कराच, तो खूप आनंददायी सोहळा; रणवीरचा तरुणांना प्रेमाचा सल्ला

फिल्मी : ‘पद्मावत’नंतर ‘छपाक’मध्ये दिसणार दीपिका पादुकोण!

फॅशन : 'या' गोष्टींशिवाय अपूर्ण वाटेल तुमचा साडीवरील साज!

फिल्मी : Watch Video : न बोलवता अचानक लग्नात पोहोचला रणवीर सिंग! नवरा-नवरीही झाले अवाक्!!

फिल्मी : का रिसेप्शनला आला नाही रणबीर कपूर? दीपिका पादुकोणने केला खुलासा

फिल्मी : Star Screen Awards 2018 : पती रणवीर सिंगचे ‘ते’ शब्द ऐकून भावूक झाली दीपिका पादुकोण!!

फिल्मी : 'डान्स+4'च्या मंचावर सादर होणार दीपवीरची प्रेमकथा!