शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : 'मी होणार सुपरस्टार’च्या मंचावर दीपिका पादुकोणची हजेरी, पण......!

फिल्मी : 'छपाक' व 'तान्हाजी'मध्ये कोणी मारली बाजी?, जाणून घ्या आतापर्यंतचे कलेक्शन

राष्ट्रीय : दीपिका पदुकोणने माझ्यासारखा सल्लागार नियुक्त करावा, योगगुरू रामदेव बाबांचा सल्ला

फिल्मी : JNU भेटीचा दीपिका पादुकोणला असाही फटका, वाचा सविस्तर

फिल्मी : 83 Movie चे नवे पोस्टर तुम्ही पाहिले का? सगळीकडे आहे या पोस्टरचीच चर्चा

फिल्मी : छपाक प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी टेन्शनमध्ये आली दीपिका, हे आहे कारण

राष्ट्रीय : ...अन्यथा 'छपाक' चित्रपटगृहात दिसणार नाही, निर्मात्यांना हायकोर्टाचे आदेश

फिल्मी : 'छपाक' सिनेमा दीपिका आधी ऐश्वर्याला करण्यात आला होता ऑफर, मात्र या कारणामुळे तिने दिला नकार

राष्ट्रीय : 'जाट हूँ अंधभक्त नही', जेएनयूवरून बॉक्सर विजेंदर सिंहचा ट्रोलर्सला पंच

राष्ट्रीय : JNU Protest : दीपिका पादुकोण भारताचे तुकडे करण्याची स्वप्नं पाहणाऱ्यांसोबत; स्मृती इराणींचं टीकास्त्र