शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : रणवीर सिंग सोबत असताना देखील दीपिका पादुकोण करतेय या खास व्यक्तीला मिस

फिल्मी : दीपिका पादुकोणने इरफान खानचा व्हिडिओ शेअर करत म्हटले परत ये, व्हिडिओ पाहून तुम्ही देखील व्हाल भावुक

फिल्मी : गली बॉय फेम सिद्धांत चतुर्वेदी लॉकडाउनमध्ये असा घालवतोय वेळ

फिल्मी : दीपिका पादुकोणकडे आहे गुड न्यूज? या फोटोमुळे रंगलीय सगळीकडे चर्चा

फिल्मी : 'या' हॉटेलमध्ये दीपिका पादुकोणच्या नावाने मिळते ही खास डिश!

फिल्मी : चाहत्यांनी शेअर केला बॉलिवूडच्या ‘या’ ग्लॅमरस अभिनेत्रीचा फोटो; क्षणात झाला व्हायरल!

फिल्मी : रणबीर कपूर दीपिका समजून तिच्या आईशी  फ्लर्ट करतो तेव्हा...! तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ! 

फिल्मी : काय सांगता? दीपिका पादुकोणला आधीच झाला होता ‘कोरोना’चा पूर्वाभास!!

फिल्मी : बॉलिवूडच्या ‘या’ हॉट अभिनेत्रीचा फोटो होतोय व्हायरल; फॅनपेजवरून झालाय शेअर!

फिल्मी : 'रॉकस्टार'साठी नर्गिस फाखरी नाही तर बॉलिवूडची 'ही' टॉप अभिनेत्री होती पहिली पसंत!