शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : 'मन्नत'च्या बाजूलाच बनतोय दीपवीरचा 'आशियाना', 119 कोटी रुपयांत खरेदी केलं होतं अपार्टमेंट

फिल्मी : Deepika Padukone : दीपिका पादुकोणने शेअर केलं मजेशीर मीम; रणवीरसोबतची केमिस्ट्री पाहून आवरणार नाही हसू

फिल्मी : Shahid Kapoor : बापरे! शाहिद कपूरला एक्स गर्लफ्रेंड करीनाची 'ही' गोष्ट आहे चोरायची; सांगितली 'मन की बात'

फिल्मी : प्रभासचा 'प्रोजेक्ट के' तोडणार बाहुबली, RRRचा रिकॉर्ड!, राणा दग्गुबातीचा दावा

फिल्मी : What..!! सर्वकाही विसरुन एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत दिसली दीपिका पादुकोण

फिल्मी : सुपरहिट मालिका अन् दीपिका पादुकोणसोबत केलं होतं काम, रस्ते अपघातात जीव गमावणारी वैभवी उपाध्याय कोण होती?

फिल्मी : हा Cute चिमुकला आहे आजचा सुपरस्टार! घेतो कोट्यवधींची फी, पत्नीच्या सुंदरतेवर तर जग फिदा

फिल्मी : बॉलिवूड अभिनेत्री अन् Cannes Film Festival चा संबंध काय? 'हे' आहे त्यामागचं खास कारण

फिल्मी : कुरळे केस, गोबरे गाल! या चिमुकलीला ओळखलंत का?, आज आहे बॉलिवूडची स्टार, पतीही सुपरस्टार

फिल्मी : 'दे केरल स्टोरी'पूर्वी 'या' चित्रपटांचाही वाद, इंदिरा गांधींनीही आणली होती बंदी