शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपक केसरकर 

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 

Read more

सिंधुदूर्ग : ज्याच्या निधीवर टक्केवारी काढली त्याच्यावरच टिका, शिवसेना शिंदे गटाकडून गंभीर आरोप

कोल्हापूर : पालकमंत्री म्हणून सतेज गेले, केसरकर आले; प्रस्ताव पडूनच राहिले

सिंधुदूर्ग : मुंबईतील खोके बंद झाल्यानेच आमच्यावर खोक्याचे आरोप, दीपक केसरकरांचा ठाकरे पिता-पुत्रावर हल्लाबोल

सिंधुदूर्ग : ..तर दीपक केसरकरांना निवडून आणावेच लागेल, नितेश राणेंचे सूतोवाच 

सिंधुदूर्ग : दहशतवाद झाला आता सौंदर्याच्या नावाखाली लोकांची दिशाभूल, संजू परबांची केसरकरांवर टीका

सिंधुदूर्ग : सावंतवाडीकरांना दिलासा! करवाढीला जिल्हाधिकाऱ्यांची स्थगिती; मंत्री दीपक केसरकरांची मुख्याधिकाऱ्यांवर नाराजी

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “..तर मग बारामतीची तुमची सीट जाईल असं म्हणायचं का?”; शिंदे गटाचा शरद पवारांना थेट सवाल

महाराष्ट्र : राजसाहेब आले तर यापेक्षा दुप्पट गर्दी होईल; शिवसेनेचा उद्धव ठाकरेंना टोला

सिंधुदूर्ग : केसरकरांना मातोश्रीवर घेऊन गेल्याचा पश्चाताप, सुभाष देसाईंनी स्पष्टच सांगितले

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “...तर संजय राऊतांचा जामीन आणि राज्यसभेची खासदारकी रद्द करण्याची मागणी करणार”