शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपक केसरकर 

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 

Read more

महाराष्ट्र : “दोनदा मंत्री, ४ वेळा पक्ष बदलले, १५ वर्षे विकासापासून वंचित”; दीपक केसरकरांविरोधात बॅनरबाजी

सिंधुदूर्ग : लोकसभा नाही, विधानसभाच लढवणार; दीपक केसरकर यांची माहिती

सिंधुदूर्ग : लोकसभा की विधानसभा?, मंत्री दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : अजित पवार यांचं वय लहान, पुढच्या काळात संधी मिळू शकते; शिंदे गटाचे आमदार स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : दहावीनंतर काय करू? दोन लाख विद्यार्थ्यांची होणार ॲप्टिट्यूड टेस्ट! शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

सिंधुदूर्ग : शिक्षणमंत्र्यांकडून शंकांचे निरसन, आजरा येथून निघालेली शिक्षणहक्क यात्रा आंबोलीत स्थगित

महाराष्ट्र : सुप्रिया सुळेंचे टीकेचे बाण केसरकरांच्या जिव्हारी, टीकेनंतर दीपक केसरकर थेट शरद पवारांच्या दारी

सिंधुदूर्ग : कमी पटसंख्याअभावी शाळा बंद विरोधात शिक्षण मंत्र्यांच्या घरावर लाँग मार्च 

सिंधुदूर्ग : कंत्राटी वायरमन मृत्यू प्रकरणावरून मंत्री दीपक केसरकर संतप्त, ठेकेदाराची केली कानउघडणी 

मुंबई : कोळीवाड्यांसाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली पर्यटनातून विकासासाठी ही प्रयत्न करणार: दीपक केसरकर