शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपक केसरकर 

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 

Read more

राष्ट्रीय : Deepak Kesarkar “संजय राऊत फायरी बोलतात, त्यामुळे फक्त आग लागते”; दीपक केसरकरांनी सुनावले

मुंबई : Uddhav Thackeray: महाराष्ट्रात सध्या येणं सुरक्षित नाही, दिपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : आम्ही नाही, काँग्रेस-राष्ट्रवादीच शिवसेना 'हायजॅक' करत होते; शिंदे समर्थकांनी पुन्हा सोडला 'बाण'

सिंधुदूर्ग : कणकवली : शिवसेना सोडणाऱ्यांच्या विरोधात तीव्र संघर्ष करणार, अरुण दुधवडकर यांची माहिती

महाराष्ट्र : Deepak Kesarkar: केसरकरांच्या स्वागतास खुद्द शिंदे, गुरुवारी पहाटेच गुवाहाटीत, भाजपसोबत जाण्याची होती भूमिका

महाराष्ट्र : शिवसेनेला आणखी एक धक्का! दीपक केसरकर गुवाहाटीत, एकनाथ शिंदेंच्या गटात सामील

रत्नागिरी : 'ईडीचा तपास सोम्या गोम्याना समजतोच कसा?'; दिपक केसरकर यांचा सवाल

सिंधुदूर्ग : नारायण राणेंवर किरीट सोमय्यांनी केलेले आरोप खरे मानायचे का? दीपक केसरकरांचा सवाल

सिंधुदूर्ग : Nitesh Rane: नितेश राणे आयसीयूत, मग फटाके कसले वाजवता; दिपक केसरकरांचा राणे समर्थकांना सवाल

सिंधुदूर्ग : भाजपाचे मंत्री ठाण मांडून बसतात, मग शिवसेनेचे का बसले नाहीत?