शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे पुण्यातील एक नामांकित रुग्णालय आहे. लता मंगेशकर फाउंडेशनला महाराष्ट्र सरकारने दिलेल्या जागेवर हे रुग्णालय उभं आहे. तनिषा भिसे या गर्भवतीच्या मृत्यूमुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चौकशीच्या फेऱ्यात आणि कायद्याच्या कचाट्यात अडकलं आहे.

Read more

महाराष्ट्र : भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय

महाराष्ट्र : धर्मादाय रुग्णालयांवर राज्य सरकारची बंधने; दीनानाथ रुग्णालयाला ठोठावला १० लाखांचा दंड

पुणे : मुख्यमंत्र्यांचे स्टेटमेंट मिसमॅच; दीनानाथ रुग्णालयावर योग्य ती कारवाई नाही - सुप्रिया सुळे

पुणे : दीनानाथ प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यात विसंगती; राष्ट्रवादी कोर्टात जाणार - सुप्रिया सुळे

पुणे : तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'

पुणे : Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे : दीनानाथ रुग्णालय, डॉक्टर यांना वाचवण्याचं काम देवेंद्रजी करताहेत; सपकाळांचा आरोप

पुणे : तनिषा भिसेंना इंदिरा आयव्हीएफमध्ये ४-५ दिवस दाखल करून घेणं ही चूक; ससूनच्या अहवालातील प्रमुख निष्कर्ष समोर

पुणे : दीनानाथ रुग्णालयाचा रिपोर्ट जाळून टाका; आम्ही तनिषा भिसेंना न्याय मिळवून देऊ - सुप्रिया सुळे

पुणे : तनिषा भिसेंना न्याय मिळणार का? चौकशी अहवालांच्या खेळात गांभीर्य हरवले, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष