शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहीहंडी

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.

Read more

मुंबई : विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज

मुंबई : छोट्या पथकांवर महागाईचे संकट, स्पर्धांमुळे झाली मिळणाऱ्या निधीत घट

मुंबई : लाखमोलाच्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदांचे बजेटही लाखोंच्या घरात; ३ ते १० लाखांपर्यंत प्रत्येक पथकाचा ताळेबंद

मुंबई : Public Holiday: दहीहंडी अन् अनंत चतुर्दशीच्या सुट्ट्यांची तारीख बदलली; सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाला दोन सुट्ट्यांचा बोनस

महाराष्ट्र : Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...

मुंबई : दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार

मुंबई : यंदा दीड लाख गोविंदांना मिळणार शासकीय विम्याचे कवच : भरणे

महाराष्ट्र : दहीहंडी आधी खुशखबर! दीड लाख गोविंदांना विमा कवच मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

ठाणे : ठाणेकरांचा मुंबईच्या गोविंदांना नऊ थरांचा ‘आवाज’; थर लावून बक्षिसे मिळवसाठी पथके सज्ज

फिल्मी : या उत्सवाचं स्तोम झालंय, त्यामुळे प्रत्येकाने विचार करावा... सुकन्या मोने स्पष्टच बोलल्या