शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहीहंडी

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.

Read more

ठाणे : ठाण्यात साधेपणाने दहीहंडी, बक्षिसांची निम्मी रक्कम देणार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी

महाराष्ट्र : दहीहंडी आयोजकांसह आता गोविंदा पथकांनाही विमासक्ती

मुंबई : पावसाने घातला दहीहंडी पथकांच्या सरावात ‘खो’

मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या परवानग्या सुलभतेने द्या - आशिष शेलार 

मुंबई : राम कदम यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करा

मुंबई : माझी चूक झाली, मला माफ करा, आमदार राम कदमांचा महिला आयोगापुढेही माफीनामा

ठाणे : दहीहंडीत भाजपाच्या आयोजकांना अभय, ध्वनिप्रदूषणाचे अवघे सहा प्रस्ताव

ठाणे : शिवसेना महिला आघाडीने 'फोडली महागाईची हंडी'

मुंबई : दहीहंडीत आदेशभंग झाल्याने सरकारविरोधात याचिका; १४ वर्षांखालील गोविंदा सहभागी झाल्याचे पुरावे

मुंबई : महाराष्ट्रानं केला 'पंचनामा', मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून राम कदमांचा माफीनामा