Next

गोविंदा आला रे आला.... मुंबईत दहीहंडीचा उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 11:58 AM2019-08-24T11:58:52+5:302019-08-24T12:00:44+5:30

मुंबई : मुंबई , ठाणे आणि नवी मुंबई या विभागांमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. यंदा मुंबईत ...

मुंबई : मुंबई , ठाणे आणि नवी मुंबई या विभागांमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. यंदा मुंबईत दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.