शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहीहंडी

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.

Read more

पुणे : Dahi Handi 2024: पुण्यात मंडळांनी लेझरबंदीचा आदेश धुडकावला; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार

मुंबई : दहीहंडी उत्सवात १०६ जखमी, ३ गंभीर, ७४ जणांना डिस्चार्ज; मुंबईतील ३२ गोविंदांवर उपचार सुरू

मुंबई : कुठे थरार, कुठे देखाव्यांची बहार; अवघी मुंबई पुन्हा थक्क: पुरुष गोविंदांसह महिला पथकांचीही कमाल

पुणे : संततधार पावसात दहीहंडीचा जल्लोष 

मुंबई : मुंबईत दहीहंडीच्या सणाला गालबोट; दुपारपर्यंत ४१ गोविंदांना दुखापत, उपचार सुरु

ठाणे : यांनी कितीही रडगाणं गायलं तरी, विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

महाराष्ट्र : किरीट सोमय्यांनी भरभर चढत फोडली दहीहंडी; किती लागले होते थर? 

भक्ती : Dahi Handi 2024: महाभारतातून श्रीकृष्णाने शिकायला सांगितल्या आहेत 'या' पाच गोष्टी!

मुंबई : “देवेंद्र फडणवीस आमचे देवमाणूस, गोरगरिबांचे कल्याण अन् सर्वांना सोबत नेणारे नेते”: राम कदम

भक्ती : Dahi Handi 2024: गोपाळकाल्याच्या निमित्तानेआपले आयुष्यही कृष्णमय व्हावे म्हणून वाचा 'या' ५ गोष्टी!