शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहीहंडी

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.

Read more

महाराष्ट्र : किरीट सोमय्यांनी भरभर चढत फोडली दहीहंडी; किती लागले होते थर? 

मुंबई : “देवेंद्र फडणवीस आमचे देवमाणूस, गोरगरिबांचे कल्याण अन् सर्वांना सोबत नेणारे नेते”: राम कदम

पुणे : Pune Dahi Handi 2024: आला रे आला गोविंदा आला! पुण्याच्या दहीहंडी उत्सवात लाखाेंची बक्षिसे अन् काेटींची उलाढाल

मुंबई : हंडी फोडण्याआधी विम्यासाठी धावाधाव; ९० हजारहून अधिक गोविंदांनी घेतला विमा

पुणे : Dahi Handi 2024: ध्वनिवर्धक, लेझर लाईट्सबाबत नियमांचे पालन करा; पुण्यात दहीहंडीनिमित्त पोलिसांचा कडक बंदोबस्त

पुणे : Pune Dahi Handi: आळंदीत श्रीकृष्ण जन्माष्टमी व माऊलींचा जन्मोत्सव भक्तीभावे साजरा

भक्ती : Dahi Handi 2024: दही हंडी हा केवळ सण नाही, तर त्यात आहे सामाजिक बांधिलकीचा संदेश!

मुंबई : गोविंदांच्या दहीहंडीला सेलिब्रिटींचा तडका; कोणते स्टार कुठे उपस्थित राहणार? जाणून घ्या...

भक्ती : Dahi Handi 2024: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात का धुवायचे नाहीत? जाणून घ्या कारण!

फिल्मी : Video: उधाणलेला समुद्र अन् नृत्याचा नजराणा; मराठमोळ्या अभिनेत्रीची डान्सच्या माध्यमातून अनोखी कृष्णभक्ती