शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहीहंडी

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.

Read more

मुंबई : १ खासदार, ३ आमदार तरीही मैदान नाही: वरळीतील भाजपाच्या दहिहंडीवरून शिवसेनेत वाद?

मुंबई : 'जांबोरी मैदान झाँकी है, अभी बहुत कुछ बाकी है'; आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना इशारा

मुंबई : Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंच्या वरळीत भाजपचे दहीहंडी उत्सवाचे आयोजन; मैदान बळकावले, अहिरांवरही मात

मुंबई : Dahi Handi: अपघातग्रस्त गोविंदासाठी भाजपाचा पुढाकार; १० लाखांचा विमा काढण्याचं जाहीर  

मुंबई : दहिहंडीला खरंच सार्वजनिक सुट्टी मिळणार का?, कोर्ट काय म्हणतंय एकदा वाचा...

पुणे : 'आला रे आला', पुण्यात गोविंदा पथकांची जोरदार तयारी सुरु

मुंबई : Dahi Handi: येत्या ५ वर्षात दहीहंडीचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होईल, प्रताप सरनाईक यांचं मोठं विधान!

मुंबई : Dahi Handi: मोठी बातमी! राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी, मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : Dahi Handi: दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; आमदाराने केली एकनाथ शिंदेंकडे मागणी

महाराष्ट्र : गणेशोत्सव, दहिहंडी निर्बंधमुक्त; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, सणसमारंभ दणक्यात