शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहीहंडी

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.

Read more

मुंबई : सातासमुद्रापारही गोविंदा रे गोविंदा...

मुंबई : महिलांवर शेरेबाजी, पाणी उडविणाऱ्यांची खैर नाही...;दहीहंडीनिमित्त पोलिसांचा कारवाईचा इशारा

फिल्मी : गेल्या 33 वर्षांपासून लक्ष्मीकांत बेर्डेंचं 'हे' गाणं वाढवतंय गोविंदांचा उत्साह; तुम्हाला आठवतंय का?

मुंबई : ठाकरे गटाला परवानगी देण्याबाबत विचार करा; हायकोर्टाचे सरकार व कल्याण पोलिसांना निर्देश

पुणे : Pune: दहिहंडीनिमित्त शहरात नागरिकांची गर्दी; जाणून घ्या पीएमपी बसच्या मार्गातील 'हा' बदल

मुंबई : Mumbai: दहीहंडीला पादचाऱ्यांवर पाणी उडविणे पडणार महागात, मुंबई पोलिसांचा कारवाईचा इशारा

मुंबई : पूजा सावंतला डिमांड; गौतमी पाटील नॉट रिचेबल, सध्या सेलिब्रिटींना पोहोचणेही मुश्कील 

मुंबई : खूषखबर...७५ हजार गोविंदांना यंदा मिळणार विम्याचे कवच; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ठाणे : Kalyan: कल्याणमध्ये दहीहंडी साजरी करण्यावरुन ठाकरे गटाची उच्च न्यायालयात धाव

रायगड : अलिबागमध्ये गोविंदा पथकांचे सरावांचे 'थरावर थर'