शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दबंग 3

‘दबंग 3’ हा ‘दबंग’ या सुपरडुपर हिट फ्रेन्चाइजीचा तिसरा सिनेमा आहे. सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यात मुख्य भूमिकेत आहेत. २०१० मध्ये ‘दबंग’ प्रदर्शित झाला होता. यानंतर २०१२ मध्ये ‘दबंग 2’ ने बॉक्सआॅफिसवर धूम केली होती. या दोन्ही चित्रपटातील सलमान व सोनाक्षीची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. ‘दबंग’ला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर सलमानने ‘दबंग 3’ची घोषणा केली होती.

Read more

फिल्मी : भाईजानचा ‘दबंग 3’ वादात, पुरातत्व विभागाने बजावले नोटीस

फिल्मी : OMG ! शूटींग सुरु होत नाही तोच लीक झाली सलमान खानच्या ‘दबंग 3’ची कथा!!

फिल्मी :  ‘दबंग 3’च्या आयटम नंबरवरून सलमान-अरबाज कन्फ्युज!

फिल्मी : Dabangg 3: सोनाक्षीने शेअर केलेला रज्जोचा फर्स्ट लूक तुम्ही पाहिलात का?

फिल्मी : शिवलिंगाच्या फोटोवरून वाद! ‘दबंग’ सलमान खानला करावा लागला खुलासा!!

फिल्मी : Video Viral : सायकलवर सल्लूला पाहून चाहत्यांना लागलं याडं!

फिल्मी :  हुड हुड दबंग...दबंग...दबंग...! भाईजानचे चाहते झालेत क्रेजी, सेटवरचे फोटो व्हायरल!!

फिल्मी : चुलबुल पांडे आ गया...! पाहा,‘दबंग 3’च्या सेटवरचा पहिला फोटो!!

फिल्मी : सोनाक्षी सिन्हा या आजाराने आहे ग्रस्त, अरबाजच्या शोमध्ये स्वत: केला खुलासा

फिल्मी : मुहूर्त ठरला, तर 'या' तारखेला सुरु होणार भाईजानच्या 'दबंग3' चे शूटिंग!