शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दबंग 3

‘दबंग 3’ हा ‘दबंग’ या सुपरडुपर हिट फ्रेन्चाइजीचा तिसरा सिनेमा आहे. सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यात मुख्य भूमिकेत आहेत. २०१० मध्ये ‘दबंग’ प्रदर्शित झाला होता. यानंतर २०१२ मध्ये ‘दबंग 2’ ने बॉक्सआॅफिसवर धूम केली होती. या दोन्ही चित्रपटातील सलमान व सोनाक्षीची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. ‘दबंग’ला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर सलमानने ‘दबंग 3’ची घोषणा केली होती.

Read more

फिल्मी : 'या' सिनेमातून अरबाज खान घेतोय साऊथमध्ये एन्ट्री

फिल्मी : भाईजानच्या ‘दबंग 3’मध्ये कन्नडचा ‘हा’ सुपरस्टार बनणार खलनायक!!

फिल्मी : याचवर्षी सुरु होणार सलमानच्या 'दबंग 3'चे शूटिंग, अरबाज खानने केले कन्फर्म

फिल्मी : सोनाक्षी सिन्हाचा मोठा खुलासा! ‘या’ महिन्यात सुरु होणार ‘दबंग 3’चे शूटींग!!

फिल्मी : सलमान खानने घेतला धसका! बदलली ‘दबंग 3’ची रिलीज डेट!!

फिल्मी : या महिन्यात सुरू होणार सलमान खानच्या दबंग ३ या चित्रपटाचे चित्रीकरण

फिल्मी : ‘दबंग3’ची तयारी सुरू! सलमान खानने केले कन्फर्म!!