शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

निसर्ग चक्रीवादळ

अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे.

Read more

पिंपरी -चिंचवड : मावळ व कामशेत परिसराला वादळी वाऱ्याने झोडपले; शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, वीज पुरवठा खंडित

नाशिक : ‘निसर्ग’चा प्रभाव : शहरात २४ तासांत १४४ मि.मी पाऊस

पुणे : भिंत खचली, चूल विझली... ट्रेकर्सचं हक्काचं गाव राजमाचीला 'निसर्ग'चा तडाखा

नाशिक : अग्निशमनचा ‘भोंगा’ वाजला : मुख्यालयासह उपकेंद्रांचे जवान रस्त्यांवर

ठाणे : Cyclone Nisarga: मुरबाड तालुक्यातील आदिवासी आश्रम शाळेचे पत्रे उडाले; वर्गखोल्यांवर झाडं कोसळली

नाशिक : ‘निसर्ग’ कोपला : वादळी वाऱ्याने शहरात १९० वृक्ष उन्मळून पडले

पिंपरी -चिंचवड : निसर्गचक्रीवादळाचा लोणावळा शहराला जोरदार तडाखा ; २४ तासांपासून वीज पुरवठा खंडित

महाराष्ट्र : मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची हजेरी

मुंबई : Cyclone Nisarga: ...म्हणून निसर्ग चक्रीवादळापासून मुंबई वाचली; हवामान खात्यानं सांगितलं कारण

महाराष्ट्र : रत्नागिरीत चक्रीवादळाचा तडाखा