शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

निसर्ग चक्रीवादळ

अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे.

Read more

नाशिक : कोथिंबीर ७० रुपये जुडी ; नाशकात पालेभाज्या तेजीत

पुणे : निसर्ग चक्रीवादळात पिंपळोली गावात 146 घरांचे नुकसान 

नाशिक : रायगडमध्ये निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मोफत केरोसिन : छगन भुजबळ

मुंबई : कोविड व निसर्ग चक्रीवादळाच्या काळात चांगली दूरसंचार सेवा देण्यात बीएसएनएल आघाडीवर

महाराष्ट्र : ठाकरे सरकारने कोहळा नेऊन आवळा दिला जाहीर केलेल्या मदतीवरून भाजपाची टीका

नाशिक : वादळात तुटलेल्या विद्युत वाहिन्या दुरुस्तीची प्रतिक्षा 

रत्नागिरी : 'निसर्ग' चक्रीवादळात लोकनिर्माण भवनची वाताहत; आर्थिक मदतीचं आवाहन

नाशिक : निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीचे दोन दिवसात पंचनामे करा :बाळासाहेब थोरात 

महाराष्ट्र : 'निसर्ग'मुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी सरकारकडून रत्नागिरीला ७५ तर सिंधुदुर्गाला २५ कोटींची तातडीची मदत

पुणे : नुकसान समोर दिसत असताना पंचनामे काढायला वेळ लागतोच कशाला़? अजित पवारांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती