शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लॉकडाऊन अनलॉक

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 

Read more

मुंबई : अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालयांची नोंदणी आजपासून

मुंबई : बँक कर्मचारी, केंद्रीय कर्मचाऱ्यांना लोकल प्रवास करण्यास मान्यता; लोकल फेऱ्या वाढविण्याचे नियोजन

मुंबई : पोर्ट ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची सुविधा !

अकोला : अमरावती विद्यापीठ अंतर्गत सर्व महाविद्यालये ३१ जुलैपर्यंत बंदच!

राष्ट्रीय : coronavirus: सरपंच असो वा पंतप्रधान, कायदा सर्वांना समान; मोदींनी दिला महत्त्वाचा आदेश

मुंबई : वीज बिलांच्या तक्रारीवर आता ऑटोमॅटीक मीटर रिडींगचा उतारा

मुंबई : Coronavirus: लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत! राज्यात रुग्ण वाढल्याने खबरदारी; बंधने कायम राहणार

मुंबई : Coronavirus: कोणतेही कारण नसताना फिरायला गेल्यासारखे बाहेर पडत असाल, तर...

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदी मंगळवारी दुपारी 4 वाजता देशाला संबोधित करणार, 'या' मुद्द्यांवर असू शकतो भर

राष्ट्रीय : Unlock 2 : अनलॉक-2साठी गाइडलाइन्स जारी; जाणून घ्या, काय राहणार सुरू काय राहणार बंद