शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लॉकडाऊन अनलॉक

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 

Read more

ठाणे : व्यापाऱ्यांच झालं, जिम चालकांच पुनश्च: हरी ओम कधी होणार?; शिष्टमंडळ मनसे आमदाराला भेटले

छत्रपती संभाजीनगर : लॉकडाऊन काळात मद्यविक्री बंदीचा मोठा फटका; एक्साईजच्या उत्पन्नात ९६८ कोटी रुपयांची घट

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादच्या विमानसेवेचे ऑक्टोबरमध्ये ‘टेकऑफ’

मुंबई : मुंबईतील भाडेतत्वावरील घरांनाही घरघर !

मुंबई : … तर वीज ग्राहकांना ६०० ते ८०० रुपयांची बिल माफी

मुंबई : महिनाभरानंतरही हॉटेलला केवळ ७ ते८ टक्के ग्राहकांचा प्रतिसाद

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना उपचार खर्चात वाढ !

अकोला : लॉकडाऊननंतर पोलीस बंदोबस्त कमी होताच बाजारपेठेत गर्दी

रत्नागिरी : corona virus : बंद पडलेली उत्पन्नाची चाके भाजीने सावरली!

राष्ट्रीय : 24 तासांत 1007; देशातील आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोनाबळी