शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लॉकडाऊन अनलॉक

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 

Read more

कोल्हापूर : Coronavirus Unlock- आदमापूरातील बाळुमामांचे मंदीर १३ व १४ तारखेला अमावस्येला बंद

सांगली : सांगलीतून दोनशे एसटी कर्मचारी बेस्टच्या सेवेसाठी पुन्हा मुंबईला

रत्नागिरी : गणवेश खरेदीसाठी निधी झाला तोकडा

रत्नागिरी : Coronavirus Unlock : बारमधील गर्दी आटली, आता घरातच उघडते बाटली

सिंधुदूर्ग : corona virus : कुडाळ आगारप्रमुख धारेवर, काँग्रेस पदाधिकारी आक्रमक

रत्नागिरी : Coronavirus Unlock- कोरोनाला रोखण्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर हिट

रत्नागिरी : खेडमधील स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृहाचा पडदा उघडणार की नाही?

कोल्हापूर : corona virus : कर्मचारी पॉझिटिव्ह, बँकेचे काम बंद

रत्नागिरी : Coronavirus Unlock-थेट शाळेत गेलेला शिक्षकच निघाला कोरोनाबाधित

सिंधुदूर्ग : वीज तोडल्यास याद राखा, भाजपचा इशारा : सावंतवाडीत आंदोलन