शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लॉकडाऊन अनलॉक

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 

Read more

सिंधुदूर्ग : जिल्ह्यातील ५० शाळा विद्यार्थ्यांअभावी अद्यापही बंदच

कोल्हापूर : कोल्हापूरसाठी आरटीपीसीआर तपासणी ७०० रुपयांमध्ये

कोल्हापूर : पुन्हा खणखणला शड्डूंचा आवाज, तब्बल नऊ महिन्यांनंतर तालमी, आखाडे खुले

सिंधुदूर्ग : पुन्हा लॉकडाऊनची वेळ जनतेने आणू नये, ज्येष्ठांचे आवाहन

कोल्हापूर : साडेअकरा हजार लिटर लस साठवणुकीची क्षमता नावनोंदणीशिवाय लस नाही

कोल्हापूर : स्वयंप्रभा मंच स्पर्धेचा बक्षीस समारंभ

रत्नागिरी : आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी समविचारी मंचचे उपोषण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आणखी आठ कोरोनाबाधित,१६ रुग्णांची कोरोनावर मात

मुंबई : लॉकडाउनचा फायदा घेत मनपा शाळेतील संगणकाची चोरी 

मुंबई : यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी लवकरच समितीची स्थापना