शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

ठाणे : coronavirus: रिपोर्ट निगेटिव्ह आल्याखेरीज रुग्णाची सुटका होणार नाही, केंद्राचा नियम ठाण्यात बदलला

ठाणे : coronavirus: खाजगी रुग्णालयात कोरोनाग्रस्तांकडून दररोज साडेबारा हजारांची आकारणी, नारायण पवार यांची आयुक्तांकडे तक्रार

वसई विरार : coronavirus: ऐन लग्नसराईत कोरोनाचा फटका, मंडप व्यावसायिक आर्थिक संकटात

वसई विरार : coronavirus: ‘कैसे भी करके गाव जाना है!’ वसई-विरारमधील मजूरांची भावना

नवी मुंबई : coronavirus: महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांची न्यायालयात धाव, पीपीई किटसह विमा कवच देण्याची मागणी

नवी मुंबई : coronavirus: सुरक्षा अधिकाऱ्यासह कामगार कोरोनामुक्त, बाजार समिती कर्मचाऱ्यांना दिलासा

रायगड : coronavirus: कर्जत तालुक्यात कोरोनाने एकाचा मृत्यू, १० दिवस दिली मृत्यूशी झुंज

रायगड : coronavirus: रायगडवरील दुहेरी संकटाने जिल्हा प्रशासनाची दमछाक, कोरोनाच्या व्यवस्थापनाबरोबरच पाणीप्रश्नाकडे लक्ष

नवी मुंबई : coronavirus: कोरोनामुळे दुरावतायेत नाती, चाकरमान्यांना ‘गावबंदी’चा धसका

नवी मुंबई : coronavirus: परप्रांतीय मजुरांची गावी जाण्यासाठी धडपड, कुटुंबासह वणवण