शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

वसई विरार : coronavirus: कोरोनामुळे घरातच उरकले शुभमंगल सावधान; मास्क घालून विवाह, आशीर्वाद आॅनलाइन

वसई विरार : coronavirus: रुग्णांची गुजरात सीमेवर अडवणूक; गुजरात सरकारचे पत्र असेल तर सोडू, पोलिसांची भूमिका 

वसई विरार : coronavirus: कर्मचाऱ्यांची मुंबईत तात्पुरती सोय करावी, उच्च न्यायालयात जनहित याचिका

नवी मुंबई : coronavirus: एपीएमसीत उपाययोजनांवर पाणी , मार्केटबाहेर अनधिकृत व्यवसाय

रायगड : coronavirus: रायगडमधील कोरोनाबाधितांवर जिल्ह्यातच होणार उपचार, मुंबईची क्षमता संपली

रायगड : coronavirus: रायगड जिल्ह्यातून परप्रांतीयांसाठी परिवहनच्या बसेस सज्ज

ठाणे : coronavirus: ठाणे जिल्ह्यात १९५ नवे रुग्ण, सात जणांचा मृत्यू, शहरात रुग्ण वाढले

वसई विरार : coronavirus: पालघर-विरारमध्ये दोघांचा कोरोनामुळे मृत्यू, वसईत आणखी १२ रुग्ण आढळले

रत्नागिरी : coronavirus:रत्नागिरी जिल्ह्यात सापडले आणखी तीन कोरोनाबाधीत रुग्ण

मुंबई : coronavirus: अत्यावश्यक सेवेस नकार; एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता