शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलचे 80 टक्के बेड ताब्यात घेणार; पालकमंत्र्यांचे आदेश 

मुंबई : Coronanews: राज्यात एकाच दिवसात तब्बल २९४० नवे रुग्ण, एकूण कोरोनाबाधित ४४,५८२

ठाणे : ठाणे जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले 398 कोरोना पॉझिटीव्ह ; एकूण ५०६८

नाशिक : जिल्ह्याचा आकडा ९०३ वर : शहरात आज ११ नवे कोरोनाबाधित

मुंबई : स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षांची घोषणा १ जून नंतरच 

सोलापूर : सोलापुरात एकाच दिवसात सहा जणांचा मृत्यू; 'कोरोना' बाधितांची संख्या पोहचली ५१६ वर

अमरावती : Corona Virus in Amravati; अमरावतीत कोरोनाग्रस्ताचा मृत्यू, दिवसभरात दोन पॉझिटिव्ह

नाशिक : मनरेगाच्या माध्यमातून ७५ हजार मजूरांच्या हाताला काम

नाशिक : प्रवास सुरूच : परप्रांतीय मजुरांना घेऊन धावली सहावी रेल्वे

नाशिक : ठाकरे सरकारच्या विरोधात भाजपची घोषणाबाजी