शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : ४५ कोटी परत न देता सहलींचाच आग्रह धरणाऱ्या पर्यटन कंपन्यांविरुद्ध लढणार

ठाणे : दोन्ही मंत्री सत्तेत मश्गुल, कर्मचाऱ्यांविना हॉस्पिटल सुरू का केले? किरीट सोमय्यांचा सवाल

ठाणे : बेपत्ता गायकवाडांनंतर सोनावणे यांचाही मृत्यू; तिसऱ्याच रुग्णाच्या नावे उपचार

पिंपरी -चिंचवड : Corona virus : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दररोज होणार ४०० स्वॅबची तपासणी

मुंबई : मुंबईतील विद्यार्थ्यांनी परिक्षांवर बहिष्कार टाकावा; छात्रभारतीचे आवाहन

नाशिक : सरकारने महापालिकांना निधी द्यावा, कुठलेही राजकारण करू नये : देवेंद्र फडणवीस

पुणे : मुंबई ते चेन्नई विशेष एक्सप्रेसने मागील तीन महिन्यांत पाठविले तब्बल १५ हजार टन पार्सल

पुणे : पुणे शहरातील हॉटेल्स,लॉज तूर्तास ‘वेटिंग मोड’वरच ; जिल्हाधिकारी-पोलीस आयुक्तांशी चर्चा करून निर्णय

पिंपरी -चिंचवड : Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनारुग्णांनी ओलांडला पाच हजारांचा टप्पा; मंगळवारी दिवसभरात ३४२ नवे रुग्ण

नांदेड : coronavirus : नांदेडमध्ये कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू; आणखी नऊ बाधितांची भर