शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

बीड : नवरीचा मामा म्हणून मिरवला अन् कोरोना पॉझिटिव्ह निघाला

चंद्रपूर : गडचिरोलीत प्रवेशबंदी केल्याने सीमावर्ती शेतकऱ्यांचा चक्काजाम

मुंबई : कोरोनाच्या भीतीने कर्मचारी गैरहजर, एसटीच्या फेऱ्या कमी झाल्या

अमरावती : अमरावती जिल्ह्यात कोरानामुक्त महिलेवर अप्रत्यक्ष बहिष्कार; महिला व बाल कल्याणमंत्र्यांचा कारवाईचा इशारा

अकोला : CoronaViru in Akola : दिवसभरात एकाचा मृत्यू; १८ पॉझिटिव्ह, ११ कोरोनामुक्त

महाराष्ट्र : मी कोरोना चाचणी केली, होम क्वारंटाईन होतोय - अमोल कोल्हे

अमरावती : यशोमती ठाकूरांकडून ‘त्या’ महिलेला दिलासा; सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर कोरोना युद्ध सामुग्री विक्रीस सुरुवात 

मुंबई : १० लाख ५५ हजार ग्राहकांनी भरले ३०० कोटींचे वीजबिल

मुंबई : मुंबईतल्या वीज ग्राहकांवर ‘विलंब शुल्का’चा अन्याय