शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

भंडारा : भंडारा जिल्ह्यात एकाच दिवशी ४९ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या पोहोचली १५५ वर

नाशिक : आदित्य ठाकरे: मनपाच्या कोरोना विरोधी लढ्याला शासनाचे बळ

नाशिक : ओझरला वाढत्या संसर्गामुळे दोन दिवसीय जनता कर्फ्यु

महाराष्ट्र : ‘लॉकडाऊन’मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या घटल्या; पश्चिम विदर्भाला दिलासा

मुंबई : CoronaVirus : कोरोनाची वाढ गुणाकारासारखी, रुग्णालयांच्या मोठ्या सुविधा तातडीनं उभारा- उद्धव ठाकरे

ठाणे : उल्हासनगरातील नवीन तहसील इमारतीमध्ये २०० बेडचे कोरोना रुग्णालय, साहित्य निकृष्ट; मनसेचा आरोप

महाराष्ट्र : सप्टेंबर काय, नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठांच्या परीक्षा होणे अशक्य; उदय सामंत यांचे युजीसीवर स्पष्टीकरण

परभणी : coronavirus : परभणी जिल्ह्यात आणखी तीन पॉझिटिव्ह रुग्ण

ठाणे : Coronavirus News: हॉस्पिटलसाठी पैसे जमा करणार जितो आणि एमसीएचआय; जबाबदारीसाठी मात्र महापालिका!

मुंबई : CoronaVirus News: बंगल्यावर टेलिफोन ऑपरेटर आढळला होता पॉझिटिव्ह, अखेर थोरातांचा चाचणी अहवाल आला