शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

ठाणे : उल्हासनगर महापालिका आरोग्य सुविधेवर प्रश्नचिन्ह; साई प्लॅटीनियम रुग्णालयाने केले १८ लाख परत

मुंबई : कोरोनाबाधित सुमारे ८०० मृतदेहांवर अंतिम संस्कारासाठी सहाय्य 

पुणे : Corona virus : पुणेकरांनो सावधान.! गेल्या काही दिवसांत पुण्यात मुंबईपेक्षा अधिक कोरोनाबाधित

महाराष्ट्र : coronavirus: देव करो, देवेंद्र फडणवीस यांना कोरोना न होवो गुलाबराव पाटील यांचे विधान

मुंबई : कोविड योद्ध्यांच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई द्या : उच्च न्यायालयात जनहित याचिका

बीड : अंबाजोगाईत महसूलच्या उच्चपदस्थ महिला अधिकारी कोरोनाबाधित; ४० कर्मचारी क्वारंटाईन

लातुर : Coronavirus In Latur : जिल्ह्यात आणखी ६४ रुग्णांची भर

महाराष्ट्र : एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, अजित पवार यांचे प्रशासनाला निर्देश

ठाणे : चेस द व्हायरस मोहिमेंतर्गत मीरा-भाईंदरमध्ये पालिकेने 3 दिवसांत केले 5 लाख लोकांचे सर्वेक्षण

महाराष्ट्र : ' यंदा कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये; अजित दादांचे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन