शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

हिंगोली : coronavirus : हिंगोली जिल्ह्यात ७ नवीन रुग्णांची वाढ; एकाचा मृत्यू

ठाणे : १४ ऑगस्टच्या आत सरकारने छोट्या व्यापाऱ्यांवरील कोविडचे निर्बंध उठवावेत, अन्यथा... 

राष्ट्रीय : भाजी विक्रेते, दुकानांवर काम करणाऱ्यांपासून कोरोनाचा सर्वाधिक धोका; केंद्रनं राज्यांना दिली अशी सूचना 

बीड : क्वारंटाईन राहण्यास सांगितल्याने तरुणाची ग्रामपंचायत कार्यालयात तोडफोड

पुणे : Corona virus : खळबळजनक ! राजगुरूनगरमध्ये वयोवृद्ध कोरोना रुग्णाची हाताची नस कापून आत्महत्या

महाराष्ट्र : खूशखबर! गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे सोडणार विशेष गाड्या

नागपूर : नागपुरात मेयोचा मदतीला एम्स, आरोग्य विभाग, आयुर्वेदिक डॉक्टर

ठाणे : coronavirus: कोरोनामुक्त रुग्णाला बिलासाठी अडवले, नगरसेवकाने रुग्णालयातून उचलून थेट घरी नेले

मुंबई : राज्यात दिवसभरात कोरोनाचे १०,४८३ नवे रुग्ण

पुणे : शरद पवारांचा माणुसकीचा फोन अन् कोरोनाबाधित महिला डॉक्टरसह कुटुंबियांना मिळाला आत्मविश्वास