शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : Coronavirus : मुख्यमंत्री मुंबईत, उपमुख्यमंत्री पुण्यात; बाकीच्या शहरांच काय? कोरोनावरून फडणवीसांचा घणाघात

परभणी : coronavirus : पाथरीत एका अधिकाऱ्यासह चार पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित; पोलीस ठाणे सील

हिंगोली : कोरोनाचा कहर वाढला; चक्क रेड्यावर बसून आलेल्या यमानेच दिला नियम पाळण्याचा सल्ला

पुणे : Corona virus : पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी दोन हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची वाढ

पुणे : Corona virus : कोरोना रुग्णांची दिशाभूल: व्हेंटिलेटरचा आकडा फसवा, तुटवडा कृत्रिम

नागपूर : विदर्भात रुग्णांची संख्या ७५ हजारावर; २, ३८७ नवे रुग्ण, ५९ मृत्यू

नागपूर : धक्कादायक! घरातच पडून राहिला पॉझिटिव्ह रुग्णाचा मृतदेह

नागपूर : नागपुरातील जम्बो हॉस्पिटलची घोषणा फसवी

नागपूर : नागपुरात कोरोना क्वारंटाईन सेंटर्समध्ये दिव्यांग कायद्याची पायमल्ली

मुंबई : मुंबईत येताच कंगनाला होम क्वारेंटाईन करणार, विमानतळावरच हातावर शिक्का मारणार महापौरांचा सक्त इशारा