शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

    संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

    Read more

    ठाणे : ठाणे जिल्ह्यात शनिवारी २०७९ रुग्णांची वाढ; कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेत भर

    महाराष्ट्र : CoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी! राज्यात 22,084 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 10 लाखांवर

    नाशिक : जिल्ह्यात २४ तासांत पुन्हा १ हजार ५६९ नवे कोरोनाबाधित

    महाराष्ट्र : CoronaViru News: धक्कादायक! राज्यात आतापर्यंत 18 हजारहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 186 जणांचा मृत्यू

    यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू ; १९९ नव्याने पॉझेटिव्ह

    यवतमाळ : यवतमाळात सुपर स्पेशालिटीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी २५०बेड्सची व्यवस्था

    ठाणे : CoronaVirus News : भिवंडीत मजुरांसाठी यंत्रमाग व्यावसायिकांची धडपड 

    ठाणे : Coronavirus: कोरोना टेस्ट करा, नाहीतर दुकान बंद ठेवा; उल्हासनगर महापालिकेचा फतवा?

    ठाणे : बदलापूरातील खासगी कोविड रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता असल्याने रुग्णांचा जीव धोक्यात 

    नागपूर : काळजी घेतल्यास कोरोनावर मात शक्य