शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

    संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

    Read more

    मुंबई : CoronaVirus News : मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ९३ वरून ५८ दिवसांवर

    पुणे : संसर्गानंतरही अ‍ॅँटिबॉडी चाचणी येऊ शकते निगेटिव्ह; केवळ चाचणीवर अवलंबून न राहण्याची सूचना

    ठाणे : ठाणे जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे १९३० रुग्ण , २८ जणांचा मृत्यू

    महाराष्ट्र : वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनच्या मागणीत वाढ; पुरवठा सुरळीत करण्यासाठी जलद गतीने प्रक्रिया सुरू

    मुंबई : कोरोनाचा मुकाबला करतांना सावधगिरी बाळगा

    आंतरराष्ट्रीय : भारताच्या मृत्युदरात गडबडी? Dr Ravi Godse on Corona Death Numbers

    क्राइम : मीरा भाईंदरमध्ये अलगीकरण कक्षात २० वर्षीय महिलेवर सुरक्षारक्षकाकडून बलात्कार  

    राजकारण : “सरकार पाठिशी असताना रस्त्यावर कशासाठी उतरायचं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन

    मुंबई : तुम्ही जिथे पोहोचला नाहीत, तिथे मी जाऊन आलोय, घराबाहेर पडा म्हणणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांचा टोला

    गडचिरोली : गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांना कोरोनाची लागण