शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

ठाणे : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत कोकण विभागात 10 लाख 63 हजार कुटुंबीयांची पाहणी

नागपूर : पॉझिटिव्ह आईकडून गर्भातील बाळाला धोका नाही

नागपूर : नागपुरात रेमडेसिवीरचा तुटवडा

मुंबई : इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आम्हाला येण्याची परवानगी दिलेली नाही; डबेवाल्यांची राज ठाकरेंकडे तक्रार

यवतमाळ : कोरोनाच्या नावाखाली काय वाट्टेल ते..; लॉकेट, लाईट आणखीही बरेच..

महाराष्ट्र : रुग्णदुपटीचा कालावधी ५४ वरून ६१ दिवसांवर

महाराष्ट्र : प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय राज्य सरकार योग्य वेळी घेईल - उच्च न्यायालय

महाराष्ट्र : कोरोना रुग्ण, मृतांची संख्या राज्य सरकार लपवत राहिले

ठाणे : कोविड सेंटरमधील रुग्णाच्या जेवणात अळ्या

नवी मुंबई : पथविक्रेत्यांना १० हजारांपर्यंत भांडवली कर्ज उपलब्ध होणार