शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर लवकरच ७०० लोकलच्या फेऱ्या; पश्चिम रेल्वेवर आणखी एक गाडी

मुंबई : Unlock: पुनश्च हरिओम! शाळा-महाविद्यालये, प्रार्थनास्थळे, जिम बंदच; आजपासून काय सुरू होणार?

मुंबई : आजारी एसटी कर्मचाऱ्याला सांगलीहून मुंबईला पाठवले; कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

मुंबई : विनामास्क फिरणाऱ्या तरुणावर थेट गुन्हा दाखल; अशाप्रकारची मुंबईतील पहिली कारवाई

मुंबई : उद्यापासून सिनेमागृहे उघडणार; PVR मध्ये 'या' लोकांना मिळणार मोफत तिकीट 

वसई विरार : सई विरार महापालिका हद्दीतील सर्व हॉटेल्स ,बार फूड कोर्ट रात्री 11.30 पर्यंत खुली ठेवण्यासआयुक्तांची परवानगी

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात 38 जणांना सुट्टी; 27 जण नव्याने पॉझिटिव्ह 

ठाणे : उल्हासनगरात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमे अंतर्गत पहिल्या फेरीत ४ लाख ५८ हजार नागरिकांचे सर्वेक्षण

मुंबई : राज ठाकरेंना दिलेला शब्द पाळला; ठाकरे सरकारने आणखी एक प्रश्न मार्गी लावला!

महाराष्ट्र : राज्यातील सर्व ग्रंथालये, मेट्रो सेवा उद्यापासून सुरू होणार; राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय