शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

ठाणे : coronavirus: कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचे ऑडिट करा - म्हस्के

नवी मुंबई : coronavirus: नवी मुंबईत ६२६ रुग्ण घेत आहेत घरीच उपचार

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे केवळ ९५३ रुग्ण सापडले; २५ जणांचा मृत्यू

गडचिरोली : गडचिरोलीत दोन कोरोना बाधितांच्या मृत्यूसह ११८ नवीन बाधित, तर १३७ कोरोनामुक्त

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात ७१ जण कोरोनामुक्त; 55 नव्याने पॉझेटिव्ह, दोघांचा मृत्यू

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात 71 जण कोरोनामुक्त ; 55 नव्याने पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

पुणे : पुण्यामध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत घट | Corona Patients Decrease In Pune | Pune Mayor

मुंबई : coronavirus: मास्क न घालणाऱ्यांना झाडू मारण्याची शिक्षा

मुंबई : कोविड योद्ध्यांना निवारा देणाऱ्या १८२ हॉटेलचा मालमत्ता कर माफ, एप्रिल ते जून २०२० काळातील २२ कोटी माफ   

मुंबई : कोरोनाच्या लसीसाठी केईएम, सायन रुग्णालयात कर्मचाऱ्यांची नोंदणी