शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

रायगड : आधी तुम्ही घ्या, आम्ही नंतर घेतो...! रायगड जिल्ह्यात २६३ तर ठाणे जिल्ह्यात एक हजार ८२६ आरोग्य सेवकांचे लसीकरण

राष्ट्रीय : सुरू झाला लसोत्सव...!; जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रारंभ

मुंबई : मोठी बातमी : ...त्यामुळे पुढचे दोन दिवस मुंबईसह राज्यात होणार नाही कोरोना लसीकरण

मुंबई : Corona vaccination: मुंबईत दिवसभरात एक हजार ९२६ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण

जळगाव : कोरोनाची लस घेतल्यानंतर परिचारिका आशा तायडे यांच्या घशाला पडली कोरड

ठाणे : कोरोनाच्या पहिल्या लसीसाठी तब्बल 4 तासांची प्रतीक्षा; सर्व्हर डाऊन झाल्याने लस घेणाऱ्यांची रखडली नोंद 

मुंबई : कूपर हॉस्पिटलमध्ये लसीकरण मोहिमेला दिमाखात सुरवात

मुंबई : Corona Vaccine: मोरयाss...मुंबईत कोरोना लसीकरणाचा श्रीगणेशा; शिवसेना नेत्यानं सपत्निक घेतली लस

मुंबई : Corona vaccine: मेरा नंबर कब आयेगा?; केईएममध्ये प्रतीक्षा कक्षात बसलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक

मुंबई : 'राज्यासह देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात, मग आता तरी...'; मनसेची उद्धव ठाकरेंकडे मागणी