शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

कल्याण डोंबिवली : Coronavirus : पीपीई कीट घालून उपचार करताना आम्ही होतो घामाघूम, डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉयची व्यथा

रायगड : coronavirus: आरोग्य विभागात मनुष्यबळाची कमतरता, रायगड जिल्ह्यात १६ ठिकाणी उपचार केंद्र सुरू

राजकारण : CM Uddhav Thackeray on Coronavirus: विरोधक किंवा तज्ज्ञांचा दु:स्वास करण्यापेक्षा...; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना प्रतिटोला

महाराष्ट्र : CoronaVirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचा कहर! दिवसभरात 47 हजार 827 नवे रुग्ण, तर मृतांचा आकडा 200 पार

ठाणे : ठामपाकडून म्हाडाच्या रुग्णालयातील १४ कोटींची कोरोना सामुग्री लंपास

मुंबई : CoronaVirus in Mumbai : चिंता वाढली! मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक ८८३२ रुग्ण, २० रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्र : Uddhav Thackeray on Maharashtra Lockdown : नुसते सल्ले देण्याचे 'उद्योग' नका करू, ५० डॉक्टर्स पण द्या; नाव न घेता उद्धव ठाकरेंचा आनंद महिंद्रांना टोला

मुंबई : Uddhav Thackeray: मी म्हणतो विरोधकांनी रस्त्यावर उतराच, पण..., मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसमोर हातच जोडले!

महाराष्ट्र : Uddhav Thackeray on Maharashtra Lockdown : परदेशात कडक लॉकडाऊन, मात्र आपण कात्रीत सापडलोय - मुख्यमंत्री

मुंबई : Uddhav Thackeray on Maharashtra Lockdown: राज्यात कडक निर्बंध लादणार, दोन दिवसांत नियमावली जाहीर करू; मुख्यमंत्र्यांची माहिती