शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

ठाणे : Coronavirus : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हॉटेल-बार बंदची मागणी

ठाणे : Coronavirus : बंदमुळे एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळतेय संधी, नोकरदार दाम्पत्यांची भावना

ठाणे : Coronavirus : ठाणे पालिका मुख्यालयात नागरिकांना मर्यादित प्रवेश

ठाणे : Coronavirus : कोरोनामुळे योगवर्ग बंद नको -योगशिक्षकांचे मत

ठाणे : Coronavirus : दहावी, बारावीच्या परीक्षा त्वरित स्थगित करा, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी

वसई विरार : Coronavirus : समाधानकारक बाब, पालघर जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित नाही

ठाणे : Coronavirus : कोरोनावरील उपाययोजनेच्या बैठकीतही राजकीय हेवेदावे

वसई विरार : Coronavirus : कोरोनामुळे सावधगिरी, वज्रेश्वरी मंदिर परिसरात शुकशुकाट

रत्नागिरी : Coronavirus : राज्यातील सर्वच प्रार्थनास्थळे, संप्रदायांच्या बैठकांचे माहिती संकलन, लवकरच सर्वावर बंदी येण्याची शक्यता  

मुंबई : Coronavirus: मुंबईतील लोकल सेवा सुरुच राहणार; लाईन लाईन बंद करण्याच्या चर्चेला मुख्यमंत्र्यांचा पूर्णविराम