शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

नाशिक : संचारबंदीत रस्त्यावर फिरणाऱ्या 162 दुचाकी तीन महिन्यांसाठी जप्त

राष्ट्रीय : CoronaVirus: लढवय्या डॉक्टर, नर्सना आनंदाची बातमी; २४ तास, तीन महिने मिळणार भक्कम संरक्षण

पुणे : corona virus : कोरोना उद्रेकाच्या काळात मुस्लिमांनी टाळावा सामुदायिक नमाजाचा अट्टाहास 

मुंबई : Coronavirus: 'त्या' व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळेच; राज्यातील मृतांचा आकडा १० वर

पिंपरी -चिंचवड : कौतुकास्पद ! मोफत उपचारांसह अन्नदान, पिंपरीतील डॉक्टरचे कार्य महान 

पुणे : corona virus : ऑस्ट्रेलियाहून परतलेल्या सासूसाठी जावई झाला ' होम क्वारंटाईन '

महाराष्ट्र : एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; लालपरी बंद असूनही फुल पगार होणार 

सिंधुदूर्ग : CoronaVirus: कणकवलीतल्या 'त्या' सहा जणांचे रिपोर्ट आले; नितेश राणे म्हणाले...

पुणे : corona virus : देशात कोरोनाचा सर्वत्र गुणाकार, पिंपरीत मात्र वजाबाकी

ठाणे : ठाण्यात 12, तर कल्याणमध्ये १० कोरोनाग्रस्त; आज चौघांची भर