शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

पुणे : तबलिगी जमातच्या कार्यक्रमात पुण्यातील 92 लोकांचा सहभाग; 35 जणांना नायडू रुग्णालयात केले दाखल

वसई विरार : पालघरला ‘कोरोना’चा पहिला बळी; सफाळ्यात एकाचा मृत्यू, दोघांवर कस्तुरबात उपचार

ठाणे : खाजगी रुग्णालयातील पेशन्ट, कर्मचारी क्वॉरंटाईन; ठाणे महापालिकेचा निर्णय

ठाणे : शेकडो चालकांवर उपासमारीची वेळ; जेएनपीटी येथे महामार्गावर ट्रक, ट्रेलर्सच्या रांगा

मुंबई : लीलावती रुग्णालयात कोरोनाची चाचणी आली पॉझिटिव्ह, पण कस्तुरबात निगेटिव्ह अन्

मुंबई : कोरोनाच्या बळीचे दफन न करण्याचे परिपत्रक घेतले मागे; राज्य मंत्री नवाब मलिक यांनी केली मध्यस्थी

राष्ट्रीय : दिल्लीतील संमेलनातून देशभर कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव; महाराष्ट्रातून १०९ भाविक झाले होते सहभागी

मुंबई : Coronavirus: चिंताजनक! एकाच दिवशी राज्यात नवे ८२ रुग्ण वाढले; चार दिवसांत मुंबईत ५९ रूग्ण

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार मिळणार दोन टप्प्यांत; आर्थिक स्थितीमुळे निर्णय

मुंबई : Coronavirus: राज्यात तयार आहेत २९,९९२ क्वारंटाईन बेड, यंत्रणा सज्ज