शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

महाराष्ट्र : CoronaVirus एसटीवरच आता लॉकडाऊनची वेळ; तोट्यात असताना कोट्यवधींचे उत्पन्न बुडाले

वाशिम : दिल्ली येथील धार्मिक संमेलनात वाशिम जिल्ह्यातील एकाचा सहभाग असल्याचा संशय

महाराष्ट्र : CoronaVirus अंत्योदय योजनेंतर्गत लाभार्थ्यांना तीन महिने टप्प्याटप्प्याने मोफत तांदुळ वाटप: छगन भुजबळ

पुणे : गंभीर गुन्हा असणाऱ्या कैद्यांची सुटका कशी करता येईल ? 

बीड : CoronaVirus : कोणीही यावे ओळखपत्र घ्यावे, माजलगाव नगरपालिकेतुन शेकडो पासचे वाटप ?

पुणे : पुणे शहरात जीवनावश्यक वस्तूंचा साठा व ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्यांवर कडक कारवाई : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

भंडारा : Corona Virus in Bhandara; मरकजवरून आलेल्या भंडारा जिल्ह्यातील दोन व्यक्ती हॉस्पीटल क्वारंटाईन

अकोला : CoronaVirus In Akola  : ४१ जणांचे वैद्यकीय अहवाल ‘निगेटीव्ह’; २४ नव्याने दाखल!

मुंबई : CoronaVirus : सर्व वैद्यकीय महाविद्यालयांत कोरोनाबाधित रुग्णांच्या तपासणीचे आदेश द्या

पुणे : पुणेकरांना लॉक डाऊनचे गांभीर्य नाही?; ९१ हजार व्यक्तींना हवीये बाहेर पडण्याची परवानगी