शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

क्रिकेट : खाकी वर्दीतील माणूसकीची युवराज सिंगनेही घेतली दखल; व्हिडिओ शेअर करुन ठोकला सॅल्युट

मुंबई : वझीरा नाका येथील श्री स्वयंभू गणेश देवस्थानने मंत्री सहाय्यनिधीला दिले ५१ लाख रुपये

तंत्रज्ञान : Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी सरकारचं 'आरोग्य सेतू' अ‍ॅप, 'त्या' व्यक्तींना करता येणार ट्रॅक

ठाणे : काँग्रेसने दिला ठाण्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना मदतीचा हात

हिंगोली : CoronaVirus : तर...आता थेट गुन्हे दाखल केले जातील,  जिल्हाधिकारी संतापले

ठाणे : Coronavirus: कोरोनाचे 6 नवीन रुग्ण आढळले; कल्याण डोंबिवलीत कोरोनाग्रस्तांची संख्या झाली 34

वर्धा : वर्धा जिल्ह्यात भाजप आमदाराकडून वाढदिवशी धान्यवाटप; गुन्हा दाखल

पुणे : लॉकडाऊन काळात शेतमाल विक्रीसाठी समाज माध्यमाचा वापर करावा : राजू शेट्टी 

वसई विरार : गुजरातमध्ये पालघरच्या खलाशांसोबत अमानवी गैरवर्तन; स्थानिकांकडून कामगारांवर दगडफेक

मुंबई : गृहनिर्माण सोसायटयांमध्ये कोरोनाला ‘नो एन्ट्री’