शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

नवी मुंबई : Coronavirus: पनवेल महानगरपालिकेत कोरोनाचे 16 रुग्ण, तर उलवेमध्ये 4 नव्या रुग्णांची नोंद 

यवतमाळ : Corona Virus in Yawatmal; १४ दिवस घरात राहिले आणि गावभर बदनाम झाले; यवतमाळ जिल्ह्यातील घटना

हिंगोली : CoronaVirus : हिंगोलीत आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ३१ जणांवर गुन्हा

मुंबई : नागरिक संरक्षण विभागाच्या निवारा केंद्रात २८२ गरजूंना आसरा! वर्सोव्यात वैद्यकीय पथक दिमतीला

नांदेड : CoronaVirus : नांदेडमध्ये कोरोना निगेटिव्हच ; चीन, अमेरिकेसह परतलेत शहरात प्रवासी

अकोला : CoronaVirus in Akola : दिलासादायक...१२२ पैकी ६२ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह

पुणे : पुणे जिल्ह्यात कामगारासाठी १६१ निवारागृहे सुरु ; बेघरांसाठी साखर कारखान्यांचा पुढाकार

मुंबई : सेफ्टी किट निकृष्ट दर्जाचे!

बीड : CoronaVirus :...अन्यथा कारवाई ! दिल्लीतील मरकजला जाऊन आलेल्या नागरिकांनी स्वतःहून पुढे यावे

पुणे : आई वडिलांना शेतात डबा घेऊन जाणाऱ्या तरुणाला पोलीस कर्मचाऱ्याची अमानुष मारहाण; अवसरी बुद्रुक येथील घटना