शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने जोगेश्वरीचे मिल्लत हॉस्पिटल बंद; 129 डायलिसिस रुग्ण पडले वाऱ्यावर

नागपूर : Corona Virus in Nagpur; नागपुरात कोरोनाचा पहिला मृत्यू; विदर्भातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 32

नवी मुंबई : coronavirus : कोरोनाग्रस्त महिलेने दिला मुलीला जन्म; महापालिकेचे डॉक्टर बनले देवदूत

रत्नागिरी : coronavirus : जमावबंदी आदेश मोडणाऱ्या रत्नागिरी राजिवडा येथील २०० जणांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : coronavirus : अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा

नाशिक : coronavirus : कोरोनाबाधित रुग्णाच्या घरापासून तीन किलोमीटर परिसर सील

मुंबई : Coronavirus : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकाराने तबलिगी धर्मगुरूंची बैठक; प्रशासनाला सहकार्यासाठी केले आवाहन

मुंबई : CoronaVirus: धोका वाढला! राज्यात आज १२० नवीन रुग्णांची नोंद; ७ जणांचा मृत्यू; एकूण ८६८ कोरोना पॉझिटिव्ह

ठाणे : CoronaVirus: संपूर्ण कळवाच लॉकडाऊन; विटाव्यात सापडला कोरोनाचा १०वा रुग्ण

महाराष्ट्र : coronavirus : 15 एप्रिलनंतरच्या लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंनी दिले मोठे संकेत, म्हणाले...