शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

    संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

    Read more

    मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन झालेले नाही; टाळेबंदीचा निर्णय २-३ दिवसांत घेणार, महापौरांचे संकेत

    आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine : जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना लसीमुळे अर्धांगवायूचा धोका, FDA कडून इशारा

    आरोग्य : Coronavirus Vaccination : १२-१८ वयोगटातील मुलांना दिली जाणार लस; ‘नायर’मध्ये मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी

    महाराष्ट्र : Exclusive : अनेक जिल्ह्यांत लागला ब्रेक; राज्यात सरासरी केवळ २९.९२ टक्के लसीकरण

    मुंबई : Corona vaccination: मुंबईतील नायर रुग्णालयात लहान मुलांच्या लसीकणासाठी नोंदणी सुरू, सुरुवातीला ५० मुलांना दिली जाणार लस    

    मुंबई : Coronavirus: मुंबईत असा झाला कोविड रुग्णांमध्ये अँटीबॉडीज वाढवण्याचा प्रयोग   

    महाराष्ट्र : Coronavirus: दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट ९६.१५ टक्के; गेल्या २४ तासांत १५ हजार २७७ रुग्ण कोरोनामुक्त

    राष्ट्रीय : तिसरी लाट येणार हे निश्चित, लॉकडाऊनमध्ये सूट देणं ठरेल धोकादायक; IMA नं राज्यांना दिला इशारा

    मुंबई : Coronavirus: मुंबईमध्ये अँटीबॉडी कॉकटेलचा प्रयोग यशस्वी, मृत्युदरात मोठी घट, तर उपचारांचा कालावधीही झाला कमी

    ठाणे : Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ३५४ रुग्णांची वाढ; ११ मृत्यू