शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

पुणे : मंत्र्यांच्या 'गुडबुक'मध्ये राहण्याची धडपड पुणेकरांच्या जीवावर; जम्बो कोविड सेंटरची पोलखोल   

राजकारण : राजकारण बाजूला ठेवूया, कोरोनाचा एकत्रित सामना करुया; चंद्रकांत पाटलांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

नागपूर : आता कोव्हॅक्सीन इंट्राडर्मलची मानवी चाचणी; नागपुरातील खासगी हॉस्पिटलला परवानगी

मुंबई : CoronaVirus News: राज्यात दिवसभरात २० हजार ४८९ रुग्ण वाढले; २ लाख २० हजार सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू 

मुंबई : विधिमंडळाच्या इतिहासात अध्यक्षांविना अधिवेशन; उद्यापासून दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन

मुंबई : पुढील दोन ते तीन महिने आव्हानाचे; मुख्यमंत्र्यांनी दिले अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश

मुंबई : मुंबईकरांसाठी पुढचे आठ दिवस धोक्याचे; गणेशोत्सवात भेटीगाठी वाढल्याने कोरोनाचा प्रसार

पुणे : पश्चिम महाराष्ट्रातऑगस्टमध्ये कोरोनाचा उद्रेक; दीड लाख रुग्ण वाढले

मुंबई : CoronaVirus News: मुंबईकरांची काळजी घेण्यासाठी योद्धा सज्ज; धोका वाढल्याने यंत्रणेसमोर आव्हान

मुंबई : CoronaVirus News: मुंबईत सक्रिय रुग्णांच्या संख्येत २० टक्क्यांनी वाढ; चिंता पुन्हा वाढतेय