शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले
  • मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
  • अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे.
  • किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

नांदेड : नांदेड जिल्ह्यात ‘लंपी स्कीन’ अन् ‘कोरोना’ सुसाट

गडचिरोली : ब्रह्मपुरीच्या कोरोनाबाधिताचा गडचिरोलीत मृत्यू

मुंबई : Corona Virus : ७३ टक्क्यांहून अधिक लघु आणि मध्यम उद्योग पुन्हा उभारी घेणार

नाशिक : ‘कुंभनगरी नाशिक शहरात गुन्हेगारीला वाव अजिबात नाही...’

मुंबई : वाढीव वीज बिलाचा प्रश्न सोडविण्यासाठी सोसाट्यांमध्ये मदत कक्ष

पिंपरी -चिंचवड : Corona virus : पिंपरी शहरात कोरोना रुग्णांच्या ट्रेसिंगचा उडाला बोजवारा; पॉझिटिव्ह रुग्णांची झपाट्याने वाढ 

नांदेड : आडवे ऑक्सिजन सिलिंडर उभे; प्रशासकीय यंत्रणा कामाला

ठाणे : कोल्हापूरसाठी सुसज्ज रुग्णवाहिका; मंत्री एकनाथ शिंदेंनी छत्रपती संभाजीराजेंना दिलेला शब्द पाळला

मुंबई : CoronaVirus News: राज्यात दिवसभरात कोरोनाचे २० हजार रुग्ण; २ लाख ४३ हजार ४४६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू

मुंबई : संस्थांचे सशक्तीकरण केल्यास कोरोनावर मात करता येईल; प्रजा फाउंडेशनचा अभ्यास