शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

ठाणे : बॅकस्टेज कलाकारांच्या आयुष्यात दिवाळीत ‘ब्लॅकआउट’; शेती करून, वाहन चालवून करतोय गुजराण

नवी मुंबई : रेल्वे स्थानकांत बंदमुळे प्रवाशांना मनस्ताप; नवी मुंबईत अपघाताची शक्यता

मुंबई : coronavirus: राज्यातील मंदिरे कधी उघडणार? मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे संकेत

मुंबई : दिवाळीत फटाके फोडू नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे जनतेला आवाहन

मुंबई : CoronaVirus News: दिवाळी, त्यानंतरचे  15 दिवस महत्त्वाचे; मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन

मुंबई : CoronaVirus News: राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91 टक्के

मुंबई : फेरपरीक्षेसाठी शिक्षकांना यावे लागणार शाळेत; दिवाळी सुट्टीच्या परिपत्रकात बदल

मुंबई : ९ वी १२ पर्यंतच्या शाळा सुरू होणार; उद्धव ठाकरेंनी दिले निर्देश

मुंबई : CoronaVirus News: दक्षिण, दक्षिण मध्य मुंबई विजयी; मुंबई महापालिकेने केलेल्या अथक प्रयत्नांना यश

ठाणे : ज्येष्ठांनी जिद्दीने केली कोरोनावर मात; नोव्हेंबरची सुरुवात दिलासादायक